मेकअप या आगामी सिनेमातील करार प्रेमाचे हे मिले हो तुम हमको या हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन आहे. हे गाणं मंगेश कांगणे यांनी लिहिलं असून नेहा कक्कर हिने गायलं आहे. Reporter : Pooja saraf Video Editor : Mahesh Mote